OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

वयस्क लोकांसाठी सहयोगी उपकरणे

अशी कुठलीही व्यक्ती नाही जीला कुठल्याही अडचणीचा विशेषत: रोगाच्या स्वरुपातल्या अडचणीचा सामना करावा लागला नसेल. दृष्टी क्षीणा झाली असेल, अथवा ऐकू कमी येत असेल, शा प्रकारची प्रत्येक बाधा एक आव्हाना सरखीच आते. जास्त वय झाल्यावर हे रोग उद्भवतात. जसा आपण आपला वाढदिवस साजरा करतो, तसे आपले वय वाढत जाते आणि आपण वाढत्या वयासोबत आपल्या आयुष्यामध्ये सजीवतेला समाविष्ट करण्यात कमी पडतो. यामध्ये काहीही संशय नाही की वाढत्या वयासोबत आपण अधिक परिपक्व होत जातो. परंतु ही गोष्ट दे्खील तेवढच सत्य हेकेी, अधिकांश वयस्क लोक या वयात आपला आत्मविश्वास आणि आंतरिक प्रेरणा गमावतात, ज्याच्या आधाराने त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक उतार आणि चढाव पार केले होते. शारिरीक समस्यांकडे पाहण्या व्यतिरीक्त काही वयोवृध्द लोकांसाठी या स्थितीचा सामना करणे अतोशय कठिण होऊन बसते. जीवनाच्या या वळणावर त्यांचे जीवन एक कटू सत्याखेरीज काहीच उरत नाही. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आशा पल्लवित कर्णे अनिवार्य बनते कारण त्यामुळे ते स्वत:चा शोध घेऊ शकण्यास आणि आपल्यातल्या असीम उर्जेला परत प्राप्त करु शकण्यास समर्थ बनू शकतील. जीवनाच्या या वळणावर सहाय्यक उपकरणे, त्यांना वरदान ठरतात.

वर उपलब्ध असलेल्या संकलित सहय्यक उपकरणांच्या सोबत सगळ्या बाधांपासून मुक्त जीवनाचे स्वप्न साकारता येणे शक्य होते. बहुतांश उपकरणांना वृध्द व्यक्तींची सुक्षा आणि त्यांना जीवनाला सामोरे जाताना येणा-या अडथळ्यांना समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या उपकरणांच्या मध्ये खाली दिलेल्या उपकरणांचा समावेश होतो.

  • ऍडाप्टिव्ह स्विचेस: आवाजाने सक्रिय होणारे या प्रकारचे स्विच एयर कंडिशनर, कंप्युटर्स, विद्युत चलित चील चेयर्स आणि आन्सरींग मशिन्स सारख्या विद्युत उपकरणांसाठी असतात, या उपकरणांना चालविण्यासाठी हातांची गरज भासत असल्यामुळे, त्यांचे चलन करण्यासाठी हे अतिशय उपयोगी ठरतात.
  • संपर्क उपकरणे- टेलिफोन ऍम्प्लिफायर ज्यामुळे वेगाने संदेश पाठवले किंवा प्राप्त केले जाऊ शकतात. त्यामुळे केवळ एकटेपणा घालविण्यासाठीच नव्हे तर, आपत्तिच्या स्थितीतही ही उपकरणे महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
  • घरातले सुधार- सर्वसामान्यपणे एकदा घर खरेदी केल्यावर, त्यात बदल करणे वाटते तेवढे सहज होत नाही कारण, अनेक गोष्टींना इथे तिथे हलवावे लागते. खर तर असे काही नसते. घराला सामान्यत: नवीन रुप देणे आणि त्याचे पुर्नबांधणी केल्यामुळे विशेष स्वरुपात प्रवेश निर्गमन, शौचालय किंवा बाग यांच्या संबंधामध्ये, यामुळे त्यांना अधिक सुरक्षित, स्वास्थ्यकारक आणि अनुकूल बनवले जाऊ शकते.
  • सचल उपकरणे- असे नाही आहे की वयासोबत सक्रियता क्षीण होते- खरत वय तीला सीमीत करते. परंतु सचल सहय्यक उपकरणांनी हालचाल करणे सोपे जाते. याश्रेणीमध्ये व्हीलचेयर्स, व्हीलचेयर लीफ्ट किंवा पाय-या, एल्वेटर्स यांचा समावेश होतो.
  • रोग उपचार आणि संवर्धन-दुर्घटना, इजा आणि रोगांमधुन वर येण्यासाठी सर्वसाधारणपेणे अति सहाय्याची गरज लागते. परंतु रोग उपचार आणि संवर्धनाच्या मदतीने कोणाच्याही मदतीशिवाय , निरोगी जीवनशैलीला आत्मसाद केले जाऊ शकते. जेवढे तुम्ही स्वत:ला जाणता ,तेवढ्या प्रमाणात इतर कुठलीही व्यक्ती ते जाणुन घेऊ शकत नाही, म्हनुणच स्वत:ची काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
  • वर दिलेल्या बाबींच्या व्यतिरीक्त अशी उपकरणॆ, ज्यांच्यामुळे घरातली कामे, सुरक्षा , रिकाम्या वेळी केले जाणारे कार्यक्रम, ड्रेसींग आणि औषध व्यवस्थापन यामुळे सुध्दा बरीच मदत मिळते. यामध्ये केवळ नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर होत नाही , तर ती वापरण्यासाठी अतिशय सोपी असतात आणि ती आवश्यक त्या गुणधर्मांचा उद्देश पूर्णपणे सार्थ करतात, ज्यांच्यासाठी त्यांचे निर्माण झाले आहे.

सहाय्यक उपकरणे हे वयस्क लोकांच्या उपयोगाच्या स्तरांमध्ये वाढ करण्याचे एक माधयम म्हणुन गणले जातात- त्यामुळे ते कुठेही असले तरी त्यांना घरामध्येच असल्याची जाणीव होईल. त्यांचा ठेवणे नसून उद्देश सहाय्यता करणे हा आहे. वरिष्ठ नागरिक , वृध्द लोक , हात आणि अशक्त व्यक्तींसाठी असलेल्या सहाय्यक उपकरणांसाठी www.SeniorSSuperStoreS.com ला भेट द्या.

जरी सगळे म्हटले आणि केले तरी , जीवन पुढे सुरु राहते आणि दृढ राहते-रोग आणि उपरणे नाहीत.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.