OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

संवाद

ब्रेल फिचर्स सोबत सुस्पष्टता ऍम्प्लीफाईड मोठ्या बटणांचा फोन
ब्रेल फिचर्स सोबत सुस्पष्टता ऍम्प्लीफाईड मोठ्या बटणांचा फोन शक्तीवान ३५-३७ डि बी ऍंम्ल्पीफायर-ब्रेल अक्षरांसोबत मोठी बटणे- जेव्हा प्रत्येक नंबर डायल केला जाते तेव्हा इलेक्ट्रॉनिक वॉईस मार्फत प्रत्येक नंबर पर उल्लेखला जातो. पृथक वॉल्युम आणि टोन नियंत्रण-१० नंबर मेमरी स्पीड डायाल बटणांना आधीपासुन रेकॉर्ड केल्या गेलेल्या आवाजात किंवा स्वता:च्या आवाजात परत उल्लेखता येते.३ नंबर वन टच प्रोग्रामेबल इमरजंसी बटणे- श्रवण उपकरणाच्या अनुसार- अधिक चमकदार रींगफ्लॅशर-समायोजनीय रींग टोन्स (८५ डी बी पर्यंत) सोबत सुपर लाऊड रिंगर-सहाय्यक श्रवण उपकरणांसाठी ऑडियो आऊटपुटजॅक-वीज गेल्यावर बॅटरी बॅक अपमार्फत स्टोअर केलेल्या मेमरी नंबरांना सेव्ह केले जाऊ शकते-रिडायल/इलेक्ट्रॉनिक होल्ड/म्युट/पॉज-एकल प्रोसेसर च्या परीणाम स्वरुप नकोअसलेल्या पृष्ठभूमी गलक्याला किमान पातळीवर ठेवता येते आणि बोलण्याच्या सुस्पष्टतेत वाढ होते-पांढ-या रंगासोबत काळी आणि काळ्या रंगाच्या सोबत पांढरी बटणे येतात.
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.