OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

वेशभुषा उपकरणे

स्लिप ऑन ड्रेसिंग उपकरणे
वरीष्ठ व्यक्ती किंवा अशा व्यक्ती ज्यांना वाकण्यास समस्या येते, ते मोजे, स्टॉकिंग्ज, स्लॅक्स, शॉर्ट्स, पायजमा बॉटम्स, पॅंटिज किंवा अंडरशुजना कुठल्याही बाहेरील मदतीशिवाय घालू शकतात. एक किंवा दोन हातांचा उपयोग करुन मोजे आणि बुट काढण्यास मदत मिळते. खालच्या टोकाशी असलेल्या खाचे मुळे बुट काढण्यासाठी मदत मिळते. हे सहजपणे वळलेल्या प्लॅस्टिकच्या काठ्यांना एकत्र आणुन तयार केलेले आहे जे इंटरमॅशिंग टीथ , ज्यांना आतल्या बाजुने मुडपले गेले आहे, ते सेक्शन सोबत एकदुस-या सोबत झुलतात. १९ इंच लांब असलेल्या प्रत्येक छडीच्या टोकावर हुक ऍंड लूप क्लोजर असते, ज्याला एकत्र दाबण्याने कापडावर पकड मिळते. काठ्यांना दुस-या टोकाने एकत्र दाबल्याने त्या ताणल्या जातात, त्यामुळे पाय कपड्यामध्ये घालता येऊ शकतो.
 
शुहॉर्न वीथ टी हॅंडल
खास टी आकाराने बनलेले हॅंडल बुट घालताना मनगटाला न्युट्रल स्थितीत ठेवते. त्यमुळे मनगटाला हलवण्याची गरज नसते. हे आर्थराईटिस रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना किंवा हाताच्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयोगी उपकरण आहे. १९.५ लांब असल्यामुळे ते अशा व्यक्तींसाठी उपयोगी आहे, ज्यांना वाकायला समस्या येते.
 
लांब शूहॉर्न आणि ड्रेसिंग एड
तीस इंच लांब हॅंडल शूहॉर्न आणि सहाय्यक ड्रेसिंग एड, हे दोन्ही ड्रेसिंग एड एकाच उपकरणात समाविष्ट आहेत. हे वरीष्ठ नागरीकांसाठी उपयोगी ठरतात, ज्यांच्या बाहुच्या वरचा भाग किंवा कांधे सीमीत हालचाल करतात. त्यामुळे शर्ट, स्वेटर, कोट पॅंट आणि स्कर्ट ला घालणे शक्य होते. मऊ सिलीकॉनकॅपयुक्त पूल हुक मुळे कपड्यांमध्ये भोके पडत नाहीत, त्यामुळे सुरक्षित आणि न घरसणारी पकड मिळते. न घसरणा-या कॅपच्या सोबत बहुउपयोगी पुश पुल एस हुक ने तुमच्या त्वचेला कापल्या किंवा ओरखडा पाडल्या शिवाय मोज्यांना काढायला आणि घालायला सहाय्य मिळते. तुम्हाला ओढल्याशिवाय किंवा वाकण्याशिवाय तुम्ही जवळ पोहचू शकता.क्लोसेट राड्समुळे हॅंगर टांगलेले कपडे काढण्यासाठी पुश हुकचा प्रयोग करा. न वाकता जमिनीवरुन टॉवेल उचलण्यासाठी किंवा तुमच्या क्लोसेटने बुट काढण्यासाठी पुलहुकचा उपयोग करा.
 
डिलक्स लवचिक सॉक आणि स्टॉकिंग एड
खास तीन बोटाच्या डिजाईनमुळे स्टॉकिंगला सहजपणे पकडता येते. याला नियमीत होजरी किंवा १८ एम एम /एच जी कंप्रेशन रेटिंग पर्यंत च्या कंप्रेशन स्टॉकिंग्जने घालता येते.दोन लाव हॅंडल अशा व्यक्तींसाठी आहेत, ज्यांच्या मार्फत हाताचा सीमित उपयोग केला जातो, पाठीच्या आजाराने ग्रस्त व्यक्ती व्हीलचेयरचा उपयोग करणा-या व्यक्तींसाठी हे अतिशय उपयोगी साधन आहे.किंवा नितंबाचे किंवा गुढघ्याचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींसाठी हे उपयोगी आहे.लवचिक प्लॅस्टिक च्या कोनासोबत नीळे नायलॉन लावले जाते त्यामुळे घर्षण कमी होते. मोजे घसरु नये म्हनुन बाहेरील भागाला टेरीकॉटने आच्छादित केले जाते.
 
डबल इजी सॉक सहाय्यक
यामध्ये कंप्रेशन किंवा नियमीत स्टॉकिंग्ज आणि पॅंटिहोज साठी वापरले जाते. यामुळे मोजे कंप्रेशन किंवा नियमीत स्टॉकिंग्ज, पॅंटिहोज,किंवा कमी वाकणे किंवा पसरण्यासोबत नी हाईसला घालण्यात मदत मिळते.एकाचवेळी दोन्ही पायातुन कपडे घातले जाऊ शकतात. एका मजबून लवचिक प्लॅस्टिक कोटिंग सोबत कॉलमला खेचता येते आणि पावलांना आत घातले जाऊ शकते. सतत वरच्या बाजुच्या गतीने मोजे सतत वर होत जातात आणि स्टॉकिंग्ज किंवा पॅंटिहोजना घुडघ्यापर्यंत वर आणता येते त्यामुळे ते आपल्या अंतिम स्थि्तीपर्यंत सहज पोहचू शकतात.
 
केन होल्डर, केन बटलर, आपल्या कॅनाला येण्याजाण्याच्या रस्त्यापासून दूर परंतु सहजपणे स्टोअर करण्याचा सोपा मार्ग आहे.
संलग्न ऍडेसिव्ह टेपने सुरक्षात्मक लाईनरला सोला आणि त्याला अश्या ठिकाणी दाबा, जीथे सर्वसाधारणपणे कॅनला ठेवतात. तुम्ही नेहमी कॅनचा सहजगतीने उपयोग करु शकता, त्यामुळे तो येण्याजाण्याच्या रस्त्यापासुन दूर राहतो आणि इतर व्यक्ती त्यावर आपटत नाहीत.
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.