OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

औषध व्यवस्थापन

मॅग्निफायर सोबत पील कटर
मॅग्निफायर सोबत पील कटर ने कुठल्याही गोळीला तीच्या सर्वसामान्य आकारापेक्षा दुप्पट मोठे केले जाऊ शकते, त्यामुळे गोळीला अचूकपने कापणे शक्य होते ती वृध्द व्यक्ती, वयस्क लोक , दृष्टी क्षीण झालेल्या लोकांसाठी किंवा बोटांच्या सुरक्षेच्या समस्यांशी निगडित असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरु शकते.
 
मेडि ट्रे मुळे साप्ताहिक गोळ्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.
मेडी ट्रे मुळे साप्ताहिक गोळ्यांचे व्यवस्थापन होऊ शकते, यामध्ये २८ वेगवेगळी बीजागरे असलेले कप्पे असतात. प्रत्येक झाकणावर वर आलेली अक्षरे असतात, जी सकाळ, दुपार , सायंकाळ तसेच झोपेच्या वेळाला ब्रेल मार्किंग सोबत दर्शवतात. आकलनाच्या दोषाने पिडीत असलेल्या व्यक्तींसाठी हे सर्वश्रेष्ठ वरदान आहे.
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.