OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

एच ई ए आर टी प्रकल्पाच्या (होरीझॉंटल युरोपीयन ऍक्टिवीटीज रीहॅबीलीटेशन टेक्नॉलॉजी)अनुसार

दुर्बळता, अशक्तता किंवा अपंगत्वाला थांबवण्यासाठी , क्षतिपूर्ती करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी अशक्त व्यक्ती आणि वृध्दांच्या मार्फत उपयोगात आणले जाणारे कुठलेही उत्पादन, उपकरण, कार्यनिती, सेवा किंवा कार्य पध्दती-जीची निर्मिती विशेष स्वरुपात करण्यात आली आहे किंवा ती सामान्य स्वरुपात उपलब्ध असेल. (जेन्सेन १९९९ पान क्र. ८०)

ज्याप्रमाणे वयस्क लोकांमध्ये अनेक प्रकारच्या असक्षमता असतात, त्याच प्रमाणे या असक्षमतांना काढून टाकण्यासाठी अनेक प्रकारच्या सहाय्यक उपकरण सेवा असतात. त्यामध्ये पुढिल बाबींचा आंतर्भाव होतो.

 • समायोजित स्विच्स. असे स्विच ज्यांचा उपयोग वरिष्ठ व्यक्तिंच्या मार्फत एयर कंडिशनर्स, कंप्युटर्स, टेलिफोन आन्सरींग मशिन, वीजेवर चालणा-या व्हीलचेयर्स किंवा इतर प्रकारच्या उपकरणांना समाजोजित करण्यासाठी केला जाऊ शकतो. या स्विचेसना बोलून किंवा आवाज काढून सक्रिय केले जाऊ शकते.
 • संपर्क उपकरणे. असे कुठलेही उपकरण ज्यामुळे जेष्ठ नागरिक संदेश देण्यास किंवा मिळवण्यास समर्थ होतील, उदा. टेलिफोन ऍम्प्लिफायर.
 • कंप्युटर ऍक्सेस. विशेष सॉफ्टवेयर, ज्याच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना इंटरनेट हाताळण्यास मदत मिळेल उदा. मूलभूत हार्डवेयर उदा. मॉडिफाईड किबोर्ड , माऊस, ज्यामुळे कंप्युटरला अधिक उपयोगकर्ता सुलभ बनविले जाऊ शकते.
 • शिक्षण. ऒडियो बुक्स किंवा अंध व्यक्तींसाठी असलेली ब्रेल राईटिंग बुक्स या श्रेणीच्या अंतर्गत येतात, ज्यामुळे लोक अतिरीक्त व्यावसायिक प्रशिक्षण प्राप्त करु शकतील.
 • घरातील सुधारणा.निर्माण किंवा पुर्नरचना जसे व्हीलवेयरसाठी रॅंप तयार करणे, ज्यामुळे जेष्ठ नागरिक शारिरीक अडचणींवर मात करु शकतील, आणि सुलभपणे अपघात किंवा इजेतुन बाहेर येऊ शकतील.
 • स्वतंत्र जगण्यासाठी उपकरणे. अशी कुठलीही वस्तु ज्यामुळे वृध्द व्यक्ती कुणाच्याही आधाराशिवाय आपली दैनंदिन कामे करु शकतील, उदा अपंग व्यक्तींच्या मार्फत हाताळल्या जाणा-या स्नानगृहांमध्ये आंघोळीच्या टबमध्ये ग्रॅब बार्स असतात.
 • कार्यसंबंधीत घटक. अशी कोणतीही वस्तु, ज्यामुळे व्यक्ती आपले काम अधिक सुकर आणि समर्थपणे करु शकेल. यामध्ये विशेष प्रकारची खुर्ची किंवा डेस्क वर कार्य करणा-या व्यक्तीसाठी उशी आणि शारिरीक श्रम करणा-या व्यक्तीसाठी बॅक ब्रेसचा आंतर्भाव होतो.
 • सचलता उपकरण. असे कुठलेही विद्युत उपकरण ज्यामुळे वरिष्ठ व्यक्तीला फेरफटका मारण्यास मदत मिळेल उदा.विद्युत चलित व्हीलचेयर, व्हीलचेयर लीफ्ट, किंवा जीना एल्वेटर यांचा समावेश केला जाऊ शकतो.
 • ऑर्थोटिक किंवा प्रोस्थेटिक उपकरणे. असे उपकरण जे शरीराचा कुठलाही अवयव निकामी झाल्यास त्याच्या कमतरतेला दूर करते यामध्ये फॉलन आर्चिस असलेल्या कुठल्याही व्यक्तीला ऑर्थोपॅडिक शू इन्सटर्स किंवा हात नसलेल्या व्यक्तीला कृत्रिम हात लावण्याचा आंतर्भाव होतो.
 • मनोरंजनासंबंधीत सहाय्यता. अशक्त व्यक्तींसाठी नव्या पध्दती किंवा उपकरणे ज्यामुळे ते करमणुकीच्या साधनांचा आस्वाद घेऊ शकतील. यामध्ये मनोरंजन चिकित्सकांच्या मार्फत उपलब्ध करुन दिलेल्या जलतरणाच्या मार्गदर्शकांचा किंवा दुर्घटना किंवा आजारामुळे शरीराचा अवयव निकामी झालेल्या वृध्दांसाठी खास तयार केलेल्या स्कीजचा समावेश होतो.
 • बैठक सुविधा. सर्वसाधारण खुर्च्यांमध्ये, व्हीलचेयर्स किंवा मोटार स्कूटर्समध्ये केलेले बदल ज्यामुळे व्यक्तीला सरळ राहण्यास किंवा चढण्याला आणि उतरण्याला मदत मिळते, ज्यामुळे त्वचेवरील दाबाला कमी करण्यासाठी मदत मिळते. हे एका अतिरीक्त उशी प्रमाणे असते आणि मोटोराईज्ड सीट प्रमाणे जटिल असते.
 • संवेदनशीलता वर्धक. अशी कुठलीही वस्तु ज्यामुळे अंशत: किंवा पूर्णत: नेत्रहिन किंवा बहि-या व्यक्तीसाठी त्यांच्या सभोवतालच्या परिसराला चांगले समजण्यासाठी मदत दिली जातेव. उदा असे वयस्क लोक ज्यांना कमी ऐकू येते त्यांच्या साठी टिव्ही कॅप्शन डिकोडर एक सहाय्यक उपकरण म्हणुन गणले जाईल.
 • थेरपी./रोग उपचार. कुठलेही असे उपकरण किंवा प्रक्रिया , ज्यामुळे व्यक्तीला आजार किंवा इजेपासुन लवकर बरे होण्यास मदत मिळते. रोग उपचारांच्या मध्ये सेवा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असू शकतो, उदा डॉक्टरांच्या मार्फत कठोर मांसपेशीच्या विविध कार्यांना परत सुरुवात करण्यासाठी केल्या जाणा-या मालिश एककाचा प्रयोग.
 • परिवहन सहाय्यता. वरीष्ठ व्यक्तींच्यासाठी अशी उपकरणे ज्यामुळे कार किंवा ट्रकमध्ये चढण्या आणि उतरण्यासाठी सुलभता मिळेल. त्याचप्रमाणे सुरक्षितपणे वाहन चालविणे शक्य होते. उदा समायोजनिय काचा, बैठका आणि स्टेयरींग व्हील इ. अशा सेवा ज्यामुळे जेष्ठ नागरिक आपल्या वाहनांचा प्रतिपाळ किंवा नोंदणी करण्यासाठी उपयोग करु शकतील, उदा. वाहन विभागामध्ये ड्राईव अप विंडो याश्रेणीमध्ये येते.

सहाय्यक उपकरणांचे काय फायदे आहेत?

अनेक वरीष्ठ व्यक्तींसाठी सहाय्यक तंत्रज्ञानामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे जीवन जगणे किंवा दिर्घकालीन ड्रेसिंग किंवा घरच्या आरोग्याच्या निगेमध्ये अंतर पडते. दुस-यांसाठी , रोजच्या जीवनातील सामान्य कार्यांना करणे उदा. आंघोळ, किंवा स्नान गृहात जाणे इ. कामे करण्यासाठी सहाय्यक उपकरणे अतिशय उपयोगी ठरतात.

नॅशनल कौन्सिल ऑन डिसऍबिलीटी मार्फत १९८० मध्ये केलेल्या अभ्यासाच्या अनुसार, वरीष्ठ लोकांमधल्या ८०% लोकांवर सहाय्यक उपकरणांचा प्रयोग केला गेला, ते लोक दुस-यावर अवलंबुन राहण्याच्या मात्रेला कमी करण्यात यशस्वी झाले. त्याचबरोबर सर्वेक्षण केलेल्या एकुण व्यक्तीं पैकी अर्ध्या व्यक्ती सपरिश्रमीक सहय्यक उपकरणांवर त्यांचे अवलंबून राहणे कमी करण्यात यशस्वी झाल्या आणि अर्ध्या व्यक्ती नर्सिंग होम मध्ये गेल्या नाहीत. जेष्ठ नागरिक आणि त्यांच्या घरातील

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.