OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

विरंगुळ्याची साधने

ए लाईट टच, बोल्ट अप इंक पेन
या पेनाच्या बिल्ट अप टेक्चरयुक्त पृष्ठभागामुळे याला पकडणे इतर मानक आकाराच्या पेनांच्या तुलनेत सहज बनते. अश्या व्यक्ती ज्यांना आर्थराईटिसची समस्या आहे किंवा ज्यांची पकड दुर्बळ आहे, त्याच्या साठी हे पेन उपयोगी पडते. हे पेन केवळ वजनाने हलके नसते, तर त्याच सोबत ते लिहिण्यासाठी कुठल्याही दाबाची गरज भासत नाही. पेनावर असलेल्या दात्यांमुळे सुज येत नाही, किंवा अंगठा दुखत नाही आणि पकड्यास मदत मिळते. याचा व्यास २१/४" एवढा असतो.
 
ए स्लिप ऑन टायपिंग सहाय्यक
वेलक्रो स्ट्रॅप सोबत जोडलेले मोल्डिड टायपिंग सहाय्यक , हे हातावर लपेटता येते. याचा उपयोग करण्यासाठी हाताचा किमान जोर लागतो.
 
ए राईटिंग बर्ड
हे एक अदभुत लिहिण्याचे उपकरण असून, ते अशा व्यक्तीसाठी आहे जे पेन पकडू शकत नाहीत. याचा उपयोग थोड्या काळाच्या सरावाने करता येतो, तुम्ही या राईटिंग बर्डला वापरण्याचे कौशल्य प्राप्त करु शकता. याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे, की हे हातामध्ये बसते आणि ते सहजपणे लेखन पृष्ठभागावर चालू शकते. बर्डच्या टोकावर/टेलवर सहज पणे दाब देऊन एका शब्दावरुन दुस-या शब्दाकडे जाता येते. याची रचना अशा प्रकारे केली आहे, कि उजव्या आणि डाव्या हाताने देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो.
 
बुक बटलर
हे पुस्तकाला पकडण्यात मदत करते. दोन स्प्रिंगांनी युक्त , पृष्ठ धारण पोस्ट्सने पेपर बॅक्स, पुस्तके , पत्रके आणि वृत्तपत्रांना पकडता येते.
 
कार्ड शफलर
कार्डाच्या एक किंवा दोन पत्त्यांना स्वचलित स्वरुपात एक किंवा दोन सेकंदांमध्ये पुढे मागे केले जाते. केवळ डेकला कट करा, त्यात कार्ड ठेवा आणि स्विच दाबा. आर्तह्राईटिस किंवा सीमित पकड असलेल्या व्यक्तींसाठी हे उपयोगी ठरते. आपल्या मित्रांना आश्रर्यचकित करा आणि प्रामाणिकपणे पत्त्यांना पूर्णपणे शफल करा. कुणीही गंभीर स्वरुपात पत्ते खेळणारी व्यक्ती अशी नसेल, ज्याच्या जवळ हे स्वचलित शफलिंग मशिन नसेल.
 
फुल पेज मॅग्निफायर
पाठाच्या संपूर्ण पानाला एकाच वेळी मोठे करते आणि डोळ्यांवर येणारा ताण कमी करते. या मॅग्निफायरमुळे मानचित्रे, वृत्तपत्रे आणि इतर मुद्रण माध्यमांना सहजपणे वाचता येते. लवचिक प्लॅस्टिक लेसेस ने ९" * ६१/४ इंच आकाराच्या पानाला मॅग्निफाईड केले जाऊ शकते आणि याच्यासोबत त्यांना २पट विस्तारीत करता येते.
 
शॉपिंग आणि लॅंड्री कार्ट
फोल्ड होऊ शकणा-या शॉपिंग कार्टची भार क्षमता १०० पाऊंड असते. असे वरीष्ठ लोक ज्यांना वजन उचलण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम उपकरण आहे. याला जोडणे सोपे असते आणि सपाट संग्रहणासाठी याला फोल्ड करता येऊ शकते. हे वजनास हलके असून ट्युबुलर स्टिल आणि तारांनी बनवलेले असते. पिशवीचा आकार १२.५ इंच *१०.५ इंच*२० इंच असतो. याचे वजन केवळ ९ पाऊंड असते.
 
रीचर क्लिप
हे रीचर्सला व्हीलचेयर फ्रेमच्या सोबत योग्यपध्दतीने समायोजित ठेवते. बहुतांशपणे कुठल्याही प्रकारच्या रीचरला धरुन ठेवते. डबलक्लिप असलेली मोठी बाजु व्हीलचेयर किंवा बेड टेलसोबत जुळू शकते आणि लहान बाजु वरील रीचर सोबत जोडली जाते. कुठल्याही कोनात ट्युबींग बरोबर हीला जोडले जाऊ शकते आणि लंब स्थितीत रीचरच्या पाठिंब्यासाठी फिरवले जाऊ शकते.
 
प्लेयींग कार्ड होल्डर
बोटांचा सीमित जोर, दक्षता आणि नियंत्रण ठेवणा-या कुठल्याही व्यक्तीसाठी आकर्षक पंख्याच्या आकाराचा पत्त्यांचा होल्डर एक परिपूर्ण उपकरण असते. ज्यामुळे पत्त्यांना पूर्णपणे पाहता येते, आणि त्यांना त्यांच्या जागी धरुन ठेवले जाऊ शकते. जरी पत्त्यांना कलथे केले तरी ते खाली पडत नाहीत. यामुळे दुर्बळ आणि आर्थराईटिस से बाधीत हातांच्या मार्फत सोईस्कर रितीने पकडता येते आणि हेल्डरच्या पाठी तयार केलेल्या दोन नॉन स्टिक लेग्जनी त्याला उभे केले जाऊ शकते.
 
ओ विजन प्लेयींग कार्ड्स
सामान्य पेक्षा ५% कमी दृष्टि असलेल्या लोकांसाठी हे पत्ते असतात. संख्या अक्षरे आणि जुळणा-या चीन्हांना तात्काळ ओळखण्यासाठी ते मोठे होतात. प्रत्येक सुटला एक रंगाचा कोड दिला जातो, कॉर्नर, मार्क्स मानक काळया आणि पांढ-या रंगाचे असतात.
 
वन हॅंड अंब्रेला
वरीष्ठ लोकांना अनुकुल असलेली छत्री उघडल्यावर ३८ इंचाची होते; सुनिश्चित पकड हॅंडलमध्ये स्वचलित रितीने उघडणे आणि बंद होण्याचा समावेश होतो. तुमच्या हातांना आणि बोटांना सहज असून तुम्ही हीचा एकाच हाताने चालवू शकता- ही वयस्क व्यक्ती, वृध्द , रक्तघाताने पिडित व्यक्ती आणि हाताच्या समस्या असलेल्या लोकांसाठी उपयोगी ठरते.
 
वीजीकी लो वीजन वायर्ड कंप्युटर कि बोर्ड
मानक किबोर्डच्या तुलनेमध्ये अक्षर ४३०% मोठी दिसतात. सगळी बटणे सहजपणे वाचली जाऊ शकतात. उच्च कॉन्ट्रास्ट डिजाईन (काळ्यावर पांढरा) सोबत संवर्धित दृश्यता अक्षरप्रणाली मुळे हा कि बोर्ड अशा व्यक्तींसाठी सर्वोत्तम असतो ज्यांना कमी दिसते , मॅक्युलर डिजेनेरशन किंवा अशा व्यक्ती ज्यांना सामान्य स्वरुपामध्ये आपला किबोर्ड पाहण्यास त्रास होतो. एग्रोनॉमिकली आकाराच्या नॅविगेशन बटणांना स्पर्शाने शोधणे देखील सहजपणे शक्य होते. एकावेळच्या स्पर्शाने मल्टिमिडिया /इंटरनेट कामांना संपन्न करता येऊ शकते.
 
टॉकिंग अलार्म क्लॉक
अंध व्यक्तींसाठी हे सर्वोत्तम आहे. वेळ आणि गजर अशा दोन्ही सेटिंग्जची उदघोषणा केली जाते, ज्यासाठी तुम्हाला या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही की तुम्ही डिजीटल डिस्प्ले पाहू शकता अथवा नाही. तास आणि मिनीटांच्या मध्ये वेळ सांगण्यासाठी टॉकिंग बटणाला दाबा किंवा तुम्ही घड्याळाच्या मार्फत आपोआप तासांची घोषणा करण्यासाठी घड्याळाला सेट करु शकता. बझर अलार्म किंवा वॉईस अलार्म दोहोंपैकी कुठल्यातरी एकाची निवड करा.
 
वूडन लॅप डेस्क सोबत बूक होल्डर
बुक होल्डर सोबत असलेल्या वुडन लॅप डेस्क ने वाचणे किंवा कार्य करणे सहज होप्ते आणि या गोष्टीने कुठलाही विशेष फरक पडत नाही की तुम्ही कुठे आहात , बिछान्यामध्ये किंवा आरामखुर्चीवर आराम करत असाल, किंवा तुम्ही यात्रा करीत असाल. मजबूत लाकडी पृष्ठभागलेखनाच्या पृष्ठभागाच्या आसपास असतो, आणि इनबिल्ट पुस्तक/पॅड होल्डरमुळे संदर्भ सामुग्री समोर राहते. वजनाने हलके असलेल्या लॅप डेस्कवर पेन्सिल ठेवण्यासाठी जागा असते, तुम्ही पुस्तकासाठीरेस्टिंग लैज आणि सहजतेने ने आण करण्यासाठी नाईलॉनची दोरी सुध्दा उपलब्ध असते. उपयोग नसेल तेव्हा संदर्भ धारक बॅरेस्टला दुमडता येते. माईक्रो बीड्स सोबत हलवता न येऊ शकतील अशा कुशनमुळे तुमच्या मांडिवर डेस्कला सुविधाजनक रुपामध्ये संतुलित केले जाऊ शकते. याचा आकार १८इंच* ९ इंच*२.७५ इंच असतो.
 
ऍडजेस्टेबल ओवहर्बेड टेबल
हा प्लॅस्टिकचा टेबलटॉप असतो. १५ इंच * ३० इंच . सहजपणे उजव्या आणि डाव्या हाताच्या उअपयोगासाठी समायोजित केला जाऊ शकतो. दृढ पॉलीप्रोप्लेन आधाराला चार स्विवेल कास्ट असतात आणि तो २८ इंच ते ४२ इंच पर्यंत समायोजित करता येतो.
 
डिलक्स फ्रेम्ड फुल पेज मॅग्निफायर
दृष्टि अधु असलेल्या लोकांसाठी किंवा अशी व्यक्ती जीचे हात कंप होतात, ज्यामुळे ते परंपरागत मॅग्निफाईंग ग्लासला स्थिर धरु शकत नाहीत, त्यासाठी हे उपकरण उपयोगी पडते. हा फुल पेज मॅग्निफायर फोम बुक्समध्ये लहान अक्षरांना, आदेशांना किंवा मानचित्रांचे अध्ययन करण्यासाठी हे सर्वश्रेष्ठ उपकरण आहे. याला लवचिक प्लॅस्टिक ने तयार केलेले असते. यामुळे दुप्पट विस्तार केला जाऊ शकतो.
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.