OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

सुरक्षा

बेड रेल वीथ ई झेड अटॅचमेंट
ई झेड ऍजस्टेबल बेड रेल कुठल्याही आकाराच्या बेडच्या दोन्ही बाजुंवर जोडता येते. याच्या समायोजनीय उंचीमुळे याला बिछान्यातुन पडण्यापासुन वाचविण्यासाठी बेड रेल त्याचप्रमाणे बिछान्यामध्ये जाण्यासाठी किंवा बिछान्यावरुन उतरण्यासाठी सहाय्यक हॅंडरेल दोन्ही प्रकारांनी उपयोगात आणले जाऊ शकते. बिछान्यात राहुनही याला कुठल्याही वेळी तीन रुंदींमध्ये अर्थात २६", ३४" किंवा ४२" मध्ये बटणाने क्लिक करु समायोजित केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे मार्गामध्ये बाधा उत्पन्न होऊ नये किंवा चादरीला घालते वेळी यांना दुमडून ठेवता येऊ शकते. दुहेरी सुरक्षापट्टीने रेलला बेड फ्रेम सोबत सुरक्षितपणे बांधले जाऊ शकते. रेलची उंची चादरीच्या आधारावरुन २३" एवढी असते. ही ३०० पाऊंड पर्यंत भार सोसू शकते.
 
नॉन स्लिप ग्रीप मॅट
नॉन स्लिप ग्रीप मॅट रबराच्या सामुग्रीने तयार केलेली असते आणि एका विस्तृत आणि सुरक्षित ग्रीप मुळे तुम्ही यावर काहीही ठेवू शकता, त्यासाठी स्थिर पृष्ठभाग उपलब्ध करुन दिला जातो. याला आपली हौस पूर्ण करण्यासाठी किंवा शिल्प इ.कामांसाठी जेवण्यासाठी किंवा पदार्थांना स्टोअर किंवा दाखवण्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकते, आता दुर्घटनेने होणारे टिप्स, विखुरणे किंवा तुटणे होणार नाही. पेन्सिली, पेन खाण्याची भांडी खाली पडणार नाहीत भरलेल्या ग्लासांच्या आणि कपांच्या पडण्याची शक्यता कमी होते. मॅटवर ठेवलेली वस्तु तुम्ही हलवे पर्यंत तशीच राहिल. याचा टेबलटॉप्स, ड्रेसर्स आणि वेनिटि्जवर उपयोग करा, त्याचा संपूर्णपणे उपयोग करा किंवा तुमच्या गरजेप्रमाणे तुकड्यांमध्ये कापा. प्रत्येक रोल १५ इंच लांब आणि १ फुट रुंद असतो.
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.