OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

स्वत:ची काळजी घेणे

पिस्तोल ग्रीप रीमोट टो नेल क्लिपर
पिस्तोल ग्रीप रीमोट टो नेल क्लिपर- हा क्लिपर स्थुल लोकांसाठी, वरीष्ठ व्यक्ती, वृध्द किंवा पाठीच्या समस्या असलेल्या आणि मर्यादित स्वरुपाची हालचाल असलेल्या व्यक्तींसाठी अमुल्य संपदा आहे. तुमच्या पायापर्यंत पोहोचणे सुलभ करते… पायाची नखे सुलभपणे काढते… उजव्या किंवा डाव्या हाताने वापरता येते. लांब हॅंडल असलेल्या आणि पिस्तोल ग्रीप असण्यामुळे नखे काढायला कमी वाकावे लागते. ट्रिगर कृतीमुळे वाढलेल्या स्वरुपाचे लीव्हरेज मिळते. याची एकुण उंची १८ इंच एवढी असते.
 
नेल केयर कॉंबिनेशन सेट
टू इन वन नेल केयर कॉंबिनेशन सेट- नखे तासणे आणि काढणे या संमिश्र सेटची निर्मिती अशा लोकांसाठी करण्यात आली आहे, ज्यांची आकलनशक्ती कमी असते आणि जे लोक लहान हॅंडल असलेली उपकरणे वापरु शकत नाहीत. नेल केयर घटकांना धुसर रंगाच्या प्लेक्सिग्लास आधाराच्या पृष्ठभागावर न सरकणा-या फीटने स्थापित करण्यात आले आहे. स्टेलनेस स्टिल ट्रिमर लीव्हरच्या एका धक्क्याने नखे कापतो. इमर्सी बोर्डाला एका स्प्रिंग क्लिपमध्ये दृढतेने एका हाताने नखे तासण्यासाठी पकडून ठेवले जाते
 
मॅग्निफाईंग नेल क्लिपर
काढता येणारा, विविध प्रकारे समायोजन होऊ शकणारा ५ एक्स पावर मॅग्निफाईंग ग्लास: नखांना सुरक्षितपणे काढतो आणि टोकांच्या पकडीची खात्री देतो.
 
मॅग्निफाईंग टो नेल क्लिपर
टोकांच्या पकडीची खात्री देणारा टोनेल क्लिपर, काढता येणा-या, विविध पध्दतीनी समायोजीत लेन्सने बनला आहे ज्याची क्षमता ५ एक्स पावर मॅग्निफायर एवढी आहे
 
लॉंग हॅंडल टोनेल सिजर
सुलभ पकड असलेली हॅंडल्स संपूर्ण हाताच्या शक्तीला उपयोगात आणण्याची मुभा देतात आणि कोनाकार शिर्ष सुलभ पोहोच देते आणि कात्रीच्या टोकाचे ब्लेड घसरण्याच्या जोखमीला टाळते.
 
झेड-झुम वेरीएबल मॅग्निफाईंग मिरर
वरीष्ठ लोक आणि जेष्ठ नागरीकांची दृष्टी क्षीण असते, तरी देखील त्यांनी त्यांचे तयार होणे कशासाठी थांबवायचे. मॅग्निफाईंग सेटिंगला नियंत्रित केल्यामुळे ते तुमच्यासाठी सुयोग्य बनते. फ्रेमला फिरवून तुम्ही सामान्य आरश्यापासुन ते ४-पावर आरश्यापर्यंत मॅग्नोफिकेशन समायोजित करु शकता. गुळगुळीत पृष्ठभागाच्या सुरक्षेसाठी आधारावर सक्शन कप्स असतात. आरश्याचा व्यास ६ इंच एवढा असतो.
 
मोनोब्लॉक बाथ ऍंड शॉवर सीट वीथ रीमुव्हेबल बॅक सीट
टिकाऊ कॉंपोसिट बेंच थोड्याश्या जागेत मावतो, तरी देखील तो २०० पाऊंडपर्यंत समर्थन देऊ शकतो. पांढरी मोनोब्लॉक बाथ सीट , जीची पाठ काढता येऊ शकते आणि जीचे हात मोल्डेड स्वरुपाचे असतात. सुलभ, गंजण्यास प्रतिबंध करणारी आणि सफाईस अतिशय सोपी असते. हीची उंची १७.५" ते २२.५" एवढी समायोजित करता येते.
 
पोर्टेबल बाथटब शॉवर बेंच
समायोजित रबर स्टॉप बेंच शॉवर बेंचला कुठल्याही मानक बाथटबमध्ये लावता येण्यास सुलभ बनवतो.
 
टो नेल क्लिपर
टो नेल क्लिपर स्टेलनेस सर्जिकल स्टीलने तयार केले असून ते कठिण कडांना सहज करते. ५ इंच लांब असल्यामुळे तुम्ही तुमच्या अंगठ्यापर्यंत सहज पोहचू शकता. हे वयस्क लोकांसाठी अतिशय उपयोगी साधन आहे, ज्यांची नखे कठिण असतात, परंतु ते अंगठ्यापर्यांत सहजपणे पोहचू शकत नाहीत.
 
हेयर ड्रायर स्टॅंड
हे अदभुत स्टायलिंग उपकरण तुमच्या हेयर ड्रायर ला धरुन ठेवते आणि तुमचे दोन्ही हात ब्रश किंवा कंगव्याने सावरायला मोकळे ठेवते. ह्या तीस-या हाताच्या उपकरणाची तुम्हाला अतिशय गरज होती. जर तुम्हाला हात, मनगट किंवा हाताच्या समस्या असतील किंवा हाताचा तुम्ही मर्यादित वापर करीत असाल, तर तुमची गरज हे उपकरण पूर्ण करते. ते २७" ते ३९" पर्यंत उपयोगासाठी जमिनीवर किंवा टेबलावर समायोजित होते. ह्याला एक वेल्क्रो पट्टा देखील असतो, जो बेढब आकाराच्या हेयर ड्रायरला सुरक्षित ठेवतो.
 
सेल्फ वाईप बाथरुम टॉईलेट एड
सेल्फ वाईप बाथरुम टॉईलेट सुविधा प्रासधन गृहाच्या वापर केल्यावरच्या स्वच्छतेला शारिरीक व्याधी असलेल्या आणि हालचाल न करणा-या लोकांना सुविधा उपलब्ध करुन देते.
 
सोप डिस्पेंसिंग बॅक ब्रश
या मऊ आणि नाईलॉन ब्रीस्क असलेल्या ब्रशने तुम्हच्या आंघोळीला आणखीन उत्साहवर्धक बनवा. तुमच्या आवडत्या लेक्विड सोपने किंवा शॉवर जेलने याचे हॅंडल भरा आणि ब्रश सुरु करा. आंतर्गत बटन ब्रशच्या टोकापर्यंत साबणाला पंप करते आणि तुम्हाला हवा तेवढा फेस देते. सुपर १६" लांबी तुम्हाला पाठ, पाय आणि हाताच्या न पोहचू शकणा-या भागांपर्यंत पोहोचण्यास शक्य करते.
 
बॅक स्क्रबर- मर्यादित स्वरुपाची हात आणि बाहुची हालचाल असणा-यांसाठी हाताचे लुप असलेले टॅरी कापड
अनेक स्तर असलेले पॅड पांढ-या असंक्रामक टॅरी कापडाचे असते, ज्याला दोन्ही टोकांना हॅंड लूप्स असतात. यामुळे घासणे सोपे बनते, विशेषत: जेव्हा तुमच्या हाताची अकिंवा बाहुची हालचाल मर्यादित स्वरुपाची असते.
 
वूडन बॅक स्क्रॅचर , तुमच्या पाठीवर खाज येणा-या कठिण भागांपर्यंत पोहोचण्यासाठी
हाताने उपयोग होणारे उपकरण अशा लोकांना सुखावह् आहे, ज्यांना पाठीवर खाज येणा-या कठिण भागांपर्यंत पोहोचणे कठिण असते. हे लाकडाचे बनलेले असून १६ इंच (४० सेमी )लांब असते.
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.