OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

अन्नपूर्ण योजना

ग्रामिण विकास मंत्रालयाने २०००-२००१ मध्ये या योजनेला सुरूवात केली. ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक जे राष्ट्रीय वृद्ध व्यक्ती निवृत्ती वेतन योजने अंतर्गत (एन ओ ए पी एस) वेतनास पात्र असूनही त्यांना वेतन मिळत नसेल तर त्यांस दर महिन्यस १० किग्रॅ धान्य मोफत देण्यात येते.

२००२-२००३ पासून राज्य नियोजन व राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम एकत्रित करण्यात येऊन राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कौटुंबिक फायदे योजना बनविण्यात आली.या योजनांच्या राशी अर्थ मंत्रालयालडून राज्य नियोजनास वाढीव केंद्रीय सहाय्य (ए सी ए) म्हणून देण्यात आल्या आणि राज्यांना लाभधारक व परिपालन करण्यासाठी आवश्यक ती लवचिकता देण्यात आली. राज्य सरकारला धान्य तत्कालीन बी पी एल दरांनी देण्यात येतात.



(refer http://fcamin.nic.in/)
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.