OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

सवलत आणि इतर इनसेंटिव्ह्ज

इतर सवलती/ अधित्यगन
  • १. सर्व जेष्ठ नागरिकांना जे बॅंकेचे ए टी एम कार्ड प्राप्त करणयासाठी पात्र आहेत अश्या व्यक्तिंना ए टी एम कार्ड मोफत दिले जावे
  • २. जेष्ठ नागरिकांकडून सांभाळल्या जाणा-या खाजगी वापराच्या बचत खात्यावर मोफत भरणा सुविधा दिली जावी.
  • ३. ग्रामिण भागात जेष्ठ नागरिकांकडून चालवल्या जाणा-या खात्यामध्ये येणा-या रु. ५०००/- पर्यंतच्या बाहेरिल प्रदेशातिल धनादेशावरील आकार सोडून देण्यात आला आहे.
  • ४. निवृत्ती वेतन/ निवृत्ती वेतन धनादेश यांचे ऍट पार भरणा

"विनारांग सुविधा"

आमच्या सर्व शाखा जेष्ठ नागरिकांना "विना रांग" सुविधा देतात. काही मोठ्या शाखांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी वेगळे काउंटर उघडण्यात आले आहेत.


अधिक माहिती करिता:

http://www.bankofbaroda.com/seniorcitizens.asp 80 C Income


ठेव योजना-२००६

या ठेवींची माहिती खालील प्रमाणे:

1. योजनेचे नाव :८० सी आयकर ठेव योजना-२००६"
2. ही योजना कोणासाठी उपयुक्त आहे ही योजना केवळ शेड्युल्ड बॅंकांमध्ये उपलब्ध आहे
3. कोण सहभागी होऊ शकते १. स्वतः, २. एच यू एफ ( हिन्दु एकत्र कुटुंब)
4. योजनेचा कमीतकमी कालावधी कमीत कमी ५ वर्षे व अधिक
5. गुंतवणुकीची जास्तीतजास्त रक्कम जास्तीत जास्त १ लाख ( कमीत कमी रु. १००/- आणि त्याच्या पतीत)
6. आयकर फायदा या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम ८० सी अंतर्गत विविध ठिकाणी गुंतवण्यात येते. या कलमानुसार योग्य प्रमणात गुंतवणुकदाराला सूट मिळते.
7. व्याजदर सामान्य व जेष्ठ नागरिक विभागात ५ वर्षांच्या मुदतीसाठी व्याजदर लागू होतो. सद्यस्थितीत सर्वसामान्यांना ८.५०% दर आहे.

सवलत आणि सुविधा

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.