OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

संविधानात्मक तरतुदि

भारतीय संविधानामध्ये सत्र ७ मधील ३ -या यादीमधील २४ वी नोंद, "मजूरांचे , त्यांच्या कामाची ठिकाणे, प्रोविडेंड फन्ड, कामगाराची नुकसान भरपाई, असमर्थता व वुद्धावस्थेचे निवृत्ती वेतन व प्रसूती संबंधी सवलती" , या सर्व बाबतीत कल्याणकारी सहाय्य करणारी आहे.

त्याच प्रमाणे, राज्य सूची तील ९ वी बाब व संयुक्त सूचीमधील २०, २३ व २४ व्या बाबी वृद्धावस्थेतील निवृत्ती वेतन, सामाजिक सुरक्षितता व सामाजिक विमा आणि आर्थिक व सामाजिक नियोजन याबद्दल सांगतात

राज्य नीतिच्या निर्देषक नियमावलीच्या ४१ व्या लेखामध्ये वुद्धावस्थेतील सुरक्षेच्या बाबतीत विशिष्ट संबंध आढळतो. या लेखाअनुसार, " राज्याने त्याच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेच्या व विकासाच्या अंतर्गत, अनर्जित गरजेच्या बाबतीत कामाचा , शिक्षणाचा व सामाजिक मदतीचा हक्क देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी.".

[भारतीय संविधान, भारत सरकार, २००२ अनुसार]

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.