OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

मोफत कारदेविषयक सुविधा

स्त्रियांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेशीर मदत:

समाजातील सामान्यांना, स्त्रियांना आणि विशेषकरून निराधारांना , भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, एड्युकेशनल कॉम्प्लेक्स, एरंडवणे, पौड रोड, पुणे-४११०३८, यांच्याकडून त्यांचा करमचारीवर्ग व विद्यार्थ्यांच्या मदतीने मोफत कारदेशीर सल्ला दिला जाईल. हे कायदेशीर सल्ला केंद्र चालवून हे माहाविद्यालय केवळ त्यांच्या कायदेशीर शिक्षणाच्या गरजा दूर करीत नाही तर, समाजातील निराधार व्यक्तींची वकिली मदतीची गरज भागविते.

कायदेशिर सहाय्य कार्यक्रमामध्ये अनेक प्रकल्प असतात जे तलागाळातील स्त्री नेता, स्त्रीयांना व ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर सल्ला मिळवणे व लोक न्यायालयांची मदत घेणे इ समाजार्तील कार्यक्रमांमध्ये जागरूकता निर्माण करतात (www.bhartividhyapeethnewlawcollege.inlprograms.htm)

दिल्ली कायदेशीर सेवा अधिकारी- न्यायालये

S.No. NAME ADDRESS PHONE SERVICES TARGET GROUP
1. Delhi Legal
Services Authority
Room No.-1, Patiala House, New Delhi-110001 23343014, 23341111 Counseling, Guidance, Advocates (with no charges.) All Senior Citizens, Disabled,etc.
2. Delhi High Court
Services Committee
Room No.- 35-36,Lawyers Chambers, New Delhi-110001 23383418 Free Legal Aid Advice, Advocates (with no charges). All
3. District Legal Services Authority Room No.-287, Tis Hazari Courts, New Delhi-110054 23911544, 23911611,Extn-450 Legal Aid Advice, Counseling. All
4. District Legal Services Authority Room No.-311, Karkardoma courts, New Delhi. 22301945, 22301946, Extn-3007, 5516031 Legal Aid Advice, Counseling. All
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.