OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

स्वास्थ्य सुविधा (एच ए आय)

वयोमानामुळे विविध आजार व सामान्य अपंगत्व येऊ शकते.वाढत्या आजारांबरोबरच वृद्धत्त्वामुळे काही प्रकारचे अपंगत्व देखिल येऊ शकते जसे, मोतीबिंदूमुळे दृष्टी अधु होणे, आंधळेपणा, चेता संस्थेच्या नुकसानामुळे येणारे बहिरेपण, संधिवातामुळे हालचाल कमी होणे व स्वतःची काळजी घेण्याची क्षमता कमी होणे. त्याच बरोबर, वृद्धत्व हे न टाळता येण्यासारखे आहे व आपल्यासाठी अत्यंत गरजेचा विषय होऊन बरला आहे.

विशेषकरून भारतामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे.भारतामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या ७६.६ लाख आहे व ती एकूण लोकसंख्येच्या ७.७% आहे. या लोकसंख्येमार्फत असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते व ते भारतामध्ये घडून येणा-या सामाजिक व सांस्कृतिक बदलामुळे निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाची समस्या म्हणाजे वृद्ध व्यक्तींचे आरोग्य ही आहे.

वृद्ध व्यक्तींचा , वयोमानाप्रमाणप्रमाणे मिळणा-या सुविधा जसे, निवृत्ती वेतन, सामाजिक सुरक्षा व आरोग्य सेवा, इ वर अधिकार आहे. भारतीय संविधानामध्ये वृद्ध व्यक्तींच्या कल्याणाविषयी अनिवार्यता दर्शविली आहे. भारतीय संविधामधील ४१ वे कलम वृद्धांना सुरक्षा देण्याबद्दल राज्याच्या भूमिकेविषयी भास्य करते.

वृद्ध जनसंख्येसाठी आर्थिक व सामाजिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे.भारतीय नागरिकांचे आरोग्य हे सरकारचे प्रमुख कार्य आहे आणि विविध क्षेत्रातील लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार तील कलमी सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविते:

  • खेड्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रे (पी एच सी)
  • जिल्हा रुग्णालये
  • तृतीय स्तरीय इस्पितळे.

या व्यतिरिक्त सरकार काही आरोग्य सुविधा उपल्ब्ध करते जसे, निवृत्त केंद्र सरकार कर्मचा-यांना सी जी एच एस. तसेच, जेष्ठ नागरिकांसाठी विविध मोठ्या इस्पितळांमध्ये वृद्धोपचार दवाखाने चालवले जातात.


रुग्णवाहिका व शुश्रुषा सेवा
S.L.No. Name Phone Mobile
1. Rana Ambulance Services 29913304,29911559 9811154783,9873354783
2. Sewa Ambulance Service 65477915 9810723854,9810326643
3. Cats/Centralised Accident & Trauma Services 1099, 102, 23951099, 23971099,23918932/20, 23930755/809/811 Not available
4. Sharma Ambulamce Service 25498963 Not available
5. Helpline Ambulance Services 24351358, 24358836 9810264129
6. Sarvodaya Rescue Ambulance Services 9810075180, 9818191961 9818191961
7. Delhi Ambulance Services 25791387, 26287670 9810077777
8. Ravindra Ambulance Services 9810016496, 29054265, 26055535 9810016496
9. Goodmans Rescue/Goodmans Health Care Services P Ltd. 29234665, 29231665, 29230685 9810012126, 9811412126
10. JK Ambulance Service 9810212793, 9810546406
11. Ambulance Noida Authority 102, 951202546546 Not available
12. St. John Ambulance Brigade Parliament ST 23322237, 23720143 Not available
13. Delhi Ambulance Services East of Kailash 25791387, 26422289, 26287670 9810077777
14. Sahara Ambulance Service 25498963 9810209673
15. Ambulance Pvt 26485487
16. Chawla Ambulance Services 25701302 9811182069
17. Kapoor Ambulance Service 26287670 9810077777
Services
S.L.No. NAME ADDRESS PHONE
1. THE TRAINED NURSES ASSOCIATION OF INDIA Florence Nightingale Lane,
L-17, Green Park (Main),
New Delhi-110016 (INDIA)
91-11-26566665,
Telefax- +91-11-26858304 Email-tnai.vsnl.net.in
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.