OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

एन जी ओ आणि स्वैच्छिक संस्था

वृद्धांसाठीच्या सेवा

प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस अनेक गोष्टींवर अवलंबून असतो- तो किंवा ती किती स्वावलंबी आहेत- तो/ ती कितपत व्यवस्थित पाहू शकतो, किती व्यवस्थित चालु शकतो, काही अडचण आहे किंवा नाही. दिनचर्या व्यवस्थित पूर्ण करू शकतो/शकते का. जर तुम्ही तुम्कच्या सुखावह जीवनासाथि काही कार्ये शोधत असाल तर ह्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. वास्तविकपाहता, तुमच्या तरूण किंवा प्रौढ वयात ज्या काही आवडीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या दररोजच्या नोकरीच्या दबाबामुळे किंवा कौटुंबिक, मुलांच्या किंबा घरगुती जबाबदा-यांमुळे करू शकला नाहित त्या गोष्टी, थोड्याफार शारिरिक बंधनासहित ,करण्यासाठी ,हा काळ सर्वात योग्य आहे.त्यामुळे तुम्ही जर मनोरंजनात्मक काही कार्यक्रम शोधत असाल तर असे छंद आठवा जे तुम्हाला बराच काळपासून करावय्चे होते.


चल आरोग्य कल्याण
 • हेल्पएज इंडिया-चल आरोग्य सेवा कार्यक्रम
 • उत्तर विभाग- दिल्ली, फरिदाबाद, गाजियाबाद, अमृतसर, बटला, जालंदर, मोगा, नकोदर, जगद्री, जम्मू
 • मध्य विभाग-लखनऊ, कानपूर, वाराणसी, मथुरा, भोपाळ, इंदूर
 • पश्चिम- मुंबई, पुणे,नाशिक,नागपूर,अहमदाबाद, भूज,जामनगर, नाडियाद, राजकोट, सुरत, बडोदा, गोवा
 • दक्षिणविभाग- चेन्नई, कोइमतूर, बंगळूर, हैदराबाद, राजम, पटंचेरू
 • पूर्व विभाग-कोलकाता, भुवनेश्वर, पुरी, राउरकेला, पटना, रांची, गुवाहाटी
 • डीग्निटी फाउंडेशन- डिग्निटी ऑन व्हीलस

मासिके
 • डिग्निटी डायलॉग
 • सिनियर हेरिटेज सिलेक्शन
 • होमियोपथी फ़ॉर ऑल

वयोवृद्ध स्वयंसेवक आणि रोजगार संधी

एन जी ओ व स्वयंसेवी संस्था
 • हेल्प एज इंडीया, सी-१४, कुतुब इस्टिट्युशनल, नवी दिल्ली. भरतातील स्थानिक केंद्रांची माहिती मिळवण्यासाठी www.helpageindia.org ला भेट द्या
 • राजस्थान व्हॉलेंटरी हेल्थ असोसिएशन, ए-१२(बी),महावीर उद्यानपार्क, बाजाज नगर , जयपूर.
 • व्हॉलेंटरी हेल्थ सर्व्हिसेस, टेक्निकल टिचर्स ट्रेनिंग इंन्स्टिट्यूट- पोष्ट, चेन्नई, तामिळनाडू
 • हेल्दी सर्व्हिसेस सोसायटी, ४०६ व ५०१, १४ वा रस्ता, हिमायत नगर , हैदराबाद.
 • मिशनरी ऑफ चॅरिटी,(मदर टेरेसा सेंटर). ५४ए/एजेसी बोस रोड, कोलकाता
 • रामकृष्णा मॅथ ऍन्ड मिशन, पी ओ बॉक्स बेलुर मॅथ, जिल्हा-हावरा, पश्चिम बंगाल
 • वेस्ट बंगाल व्हॉलेंटरी हेल्थ असोसिएशन, १९ ए, डॉ. सुंदरी मोहन अव्हेन्यू, कोलकाता जि. कोलकाता.
 • संबंध, प्लॉट क्र.२९२६/५१९८, जयदेव नगर, लेविस रोड,भुवनेश्वर-७५१००२
 • कम्युनिटी एड ऍन्ड स्पॉन्सर्शिप प्रोग्रॅम
 • कोलकाता मेट्रोपॉलिटियन इन्सिट्यूट ऑफ गेरेंटोलॉजी (सी एम आय जी)
 • ए आर डी एस आय
 • डिग्निटी फाउंडेशन
 • ईंटरनॅशनल लॉंजेव्हिटी सेंतर (आई एल सी)

मदत
 • Bangalore
  Nightingales Medical Trust 1090 (toll-free)
 • Chennai
  HelpAge India 1253
  Dignity Helpline 0 44-2647 3165
 • kolkata
  Dignity Helpline 033-2474 1314
 • Delhi
  ARDSI Helpline 26435922, 26423300
 • Hyderabad
  Heritage Helpline 23390000 (8am -8pm)
 • Mumbai
  Dignity Helpline 022- 2389 8078
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.