OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

सुट/रिबेट

आयकरामध्ये सूट

जेष्ठ नागरिकांना आयकरामध्ये सुमारे रु. १.९५ लाख(बजेट २००७) सुट ,कलम ८०० नुसार वैद्यकीय विमा हप्त्यामध्ये कपात जास्तीतजास्त रु. २०,०००पर्यंत.
निवृत्ती वेतनामधील गुंतवणूक सद्यस्थितीतील मर्यादा रु. १०,००० ची वाढवून रु. १ लाख करता येऊ शकते. शेड्युल्ड बॅंकेतील ठेवींवर रु. १ लाख पर्यंत आयकरात सूट मिळू शकते.परंतु कलम ८० सी आणि ८० सी सी सी प्रमाणे संपूर्ण सूट रू १ लाख पर्यंतच असू शकते.


पात्रता

संबंधित मागिल वर्षासाठी ६५ वर्षे व वरील वयांचे जेष्ठ नागरिक


आवश्यक कागदपत्रे(कोणतेही एक)
 • वयाचा दाखला
 • रेशन कार्ड
 • मतदार कार्ड
 • वाहन परवाना
 • परमनंट अकाउंट नंबर(पॅन)

कसे मिळवाल

आयकर खात्याशी संपर्क साधा व २(सी) हा अर्ज भरा

 • कलम १३९(१) नुसार आयकर परतावा अर्ज भरत असताना जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या "सहापैकी एक" या योजनेमधून सूट
 • आयकर भरण्याकरिता जेष्ठ नागरिकांसाठी विशेष काउंटर

(ही सवलत अर्थ मंत्रालयामार्फात देण्यात आली आहे. अधिक माहिती करिताwww.indiabudget.com (http://www.cbec.gov.in/) जेष्ठ नागिरिक बचत योजना पहा.


योजनेचा कालावधी टीडीएस लागू आहे का?
व्याजदर च्या पटीने गुंतवणूक
व्याजाच्या मोजणीचा कालावधी गुंतवणुकीची कमाल मर्यादा
करदेयता गुंतवणुकीसाठी किमान पात्र वय
मुदतपूर्व निष्कासन सुविधा संरक्षण दलाचे निवृत्त कर्मचारी (नागरी संरक्षण दलांचे
स्थानांतरणीयता कर्मचारी वगळता) इतर विशिष्ट अटींच्या पूर्ततेअंती वयोमर्यादा काहीही असली तरी गुंतवणुकीस पात्र ठरतील.
नामकरण सुविधा प्रकार एका वर्षानंतर दंडासह उपलब्ध
आवेदन अर्ज पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत इतरांना हस्तांतरणीय नाही
एन आर आय, पी आय ओ, एच यू एफ यांच्या बाबतचे अर्ज व्यापार करता येणार नाही
एका बचत ठिखाणाहू दुस-या ठिकाणी स्थानांतरण नामांकन सुविधा उपलब्ध आहे
५ वर्षे मुदतीमध्ये अजून ३ वर्षांची वाढ एकेरी वा संयुक्त स्वरूपात खाती उघडता येतील. संयुक्त खाते केवळ जोडीदारासमवेत उघडता येईल.
दर वर्षी ९% टपाल कार्यालये आणि 24 राष्ट्रीयीकृत बँकांच्या व एका खासगी क्षेत्रातील बँकेच्या निश्चित केलेल्या शाखा
तीन माही व्याज पूर्णपणे आयकर पात्र अनिवासी भारतीय, भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबे या योजनेखाली खाती उघडण्यास पात्र नसतील.
होय, उत्पन्नाच्या ठिकाणी आयकर कापला जाईल
रु. १०००/-
१५ लाख
पत्ता बदलल्यास ठेव असलेल्या एका कार्यालयातून दुसरीकडे खात्याचे हस्तांतरण करता येईल.
६० वर्षे( जे काही विशिष्ट कारणाने किंवा स्वैच्छिक किंवा विशेष स्वैच्छानिवृत्ती योजनेम्तर्गत निवृत्त झाले असतील तर त्यांच्या करिता ५५ वर्षे). सुरक्षा सेवेमधून निवृत्त झालेली व्यक्ती( असैनिक नागरिक सुरक्षा वगळून)

सद्यस्थितीत २४ राष्ट्रीय बॅंका आहेत आणि एक खाजगी क्षेत्रातील बॅंक आहे जी एस सी एस एस , २००४ हाताळत आहे. यादी पुढीलप्रमाणे:

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ इंदूर, स्टेट बॅंक ऑफ बिकानेर ऍन्ड जयपूर, स्टेट बॅंक ऑफ पटियाला, स्टेट बॅंक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर, स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर, अलाहाबाद बॅंक, बँक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, को ऑपरेशन बॅंक, देना बॅंक, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, सिंडिकेट बॅंक, यूको बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडीया, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, विजया बॅंक, आई सी आय सी आय बॅंक लि.

(अधिक माहिती करिताhttp://www.rbi.org.in/scripts/FAQView.aspx?ld=62) पहा. एक वर्ष व त्यावरील मुदतीच्या गुंतवणूकीवर/ विशेष मुदतीच्या गुंतवणुकीवर विशेष दर गुंतवणूक योजना

 • पात्राता: ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक
 • मिळण्यासाठी अटी: जास्तीतजास्त रक्कम: रु. १०,००० आणि रु. १,००० च्या पटीत, व्याज भरपाई: मुदत पूर्ण झाल्यानंतर किंवा तिमाही किंवा मासिक (सवलतीच्या दराने), किंवा गुंतवणुक दाराच्या म्हणण्यानुसार.

ही योजना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया च्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी : http://www.rbi.org.in/n) जेष्ठ नागरिक गुंतवणुक योजना पहा.

या योजनेअंतर्गत, एस बी आय आयकर बचत योजनेमध्ये देऊ केलेल्या व्याजदरांचे पुनरावलोकन करण्यात आले.२७ नोव्हेंबर २००६पासून ते ७.५०% दसा ते ८.००% दसा असे करण्यात आले.

विस्तृत माहिती:

मातुरीत्य पेरीओद व्याज दर (% प्रतिवर्ष ) 22-01-2007 पासून फेररचित
१ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी 8.75
३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी 8.75
५ वर्ष ते १० वर्षांपेक्षा कमी 8.75

(ही योजना स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने उपलब्ध करून दिली आहे. अधिक महिती साठी http://www.statebankofindia.com)  (http://www.statebankofindia.com/viewsection.jsp?lang=0andid=0,16,384,594) जेष्ठ नागरिकांसाठी रुपी मुदतीची ठेव. रुपी मुदतीच्या ठेवीवर सद्यस्थितीत जेष्ठ नागरिकांना(कर्मचा-यांव्यतीरिक्त इतर व्यक्ती) दिल्या जाणा-या अधिकच्या व्याज दरामध्ये बदल झाला आहे.

फायदे

सहा महिने आणि वरील मुदतीच्या परंतु एक वर्षापेक्षा कमी मुदत असणा-या ठेवींवर ०.५%दसा व्याज. एक वर्ष आणि वरील मुदतीच्या असणा-या ठेवींवर ०.७५%दसा व्याज. स्थनिक रुपी मुदतीच्या ठेवीवरील पुनर्स्थापित केलेले व्याज दर केवळ नवीन ठेवींनाच व नवीनीकरण केलेल्या खात्यांनाच १८-६-२००७ पासून लागू आहेत ही योजना बॅंक ऑफ इंडिया कडून लागू केलेली आहे.अधिक माहिती साठी: http://www.bankofindia.com/home/interestrateslinterestrate.asp

शताब्दी ठेव योजना

६-८ वर्षे- ७.५% दसा( कायम दर) , ८ वर्षांपेक्षा जास्त व १० वर्षांपेक्षा कमी- ८% दसा. (कायम दर) , कमीत कमी ठेव : जास्तीतजास्त रु. ५,०००/- : अंतिम सीमा नाही, जेष्ठ नागरिकांसाठी अधिकचा व्याजदर १% दसा. http://www.bankofindia.com/home/whatsnew/shatabdi.asp) पंजाब व महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकांच्या सौजन्याने भारताच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एफ डि एस एम ठेवींवर १८-८-२००७पासून मासिक व्याज योजना किंवा तिमाही व्याजदर योजने अंतर्गत विशेष व्याजदर देण्यात आले.


ठेवीची मुदत ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
६० महिने( साध्या व्याजावर एम आय सी/क्यू आय सी सुविधेसह एफ डि एस एम ) 10.25 % p.a.

(अधिक माहिती करिता http://www.pmcbank.com/rateofint.asp)

बॅंक ऑफ बडोदा कडून जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणा-या सेवांची यादी.

जेष्ठ नागरिकांच्या खात्यांचे पुनर्नवीकरण ज्यावेळी जेष्ठ नागरिक व्यक्तीचे वय या योजनेसाठी निवडण्यात आल्यानंतर, ठेवीला किंवा त्यावरील पश्चातच्या ठेवीला व्यक्तींकडून बॅंकेला वयाला दाखला लागत नाही.

जॉइंट खात्यासंबंधित कामे

जेष्ठ नागरिकांकडून जेष्ठ नागरिकांसाठी विशेष योजने अंतर्गत जॉइंट मध्ये ठेवी स्वीकारताना, जेव्हा एक व्यक्ती साठ वर्षांखालील असेल, तर अधिकच्या व्याजाचा फायदा तेव्हाच मिळेल जर, जेष्ठ नागरिकाचे नाव ठेवी मध्ये प्रथम असेल.

ठेवींची कमीतकमी राशी

कमीत कमी रकमेवर कोणतेही कमीत कमी चे बंधन नाही..

अधिकचे व्याज

जेष्ठ नागरिकांच्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर किंवा सद्यस्थितीतील ठेवीचे पुनर्नवीकरण झाल्यावर कोणत्याही शाखेकडे त्यावर वाढीव १% व्याज देण्यास अधिकार आहेत.

मोठ्या प्रमाणातील ठेवी

मोठ्या ठेवींमध्ये (रु १५ /- लाख व वरील) ठेवीदाराला दुहेरी फायदे देता येत नाहीत . उदा. मोथ्या ठेवींवरील जास्त व्याजदर व जेष्ठ नागरिकांसाठिचा अधिकचा व्याजदर.

जेष्ठ नागरिकांच्या ठेवीवरील कर्जांवरील व्याजदर

जेष्ठ नागरिकांच्या ठेवीवरील कर्जांवरील व्याजदर ठेवींच्या दरावर १.२५% एवढा आकारण्यात येतो.


जेष्ठ नागरिकांसाठी सरकारि बचत योजना
 • ६० वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांसाठी( जे स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे किंवा विशेष निवृत्ती घेतली आहे त्याच्यासाठि ५० वर्षे) ही योजाना आखणयात आली आहे.
 • तीमाही भरपाई केले जाणारे ठेवींवरीला व्याज ९% असते.व्याज पुर्ण पणे आयकर पात्र असतो.
 • ठेवीचे खाते एकट्याच्या किंवा जोडीदाराच्या सह जॉइंट उघडता येते.
 • ठेवीकर्त्यांसाठी नामकरण सुविधा उपलब्ध असते.
 • ठेव रु.१०००/- च्या पटीत करता येते. जास्तीतजास्त मर्यादा रु. १५,००,०००/-
 • ठेवीची मुदत ५ वर्षे आहे जी अधिक ३ वर्षे वाढवता येते.
 • ठेवीमधून मुदतीपूर्वी एक वर्ष झाल्यानंतर दंड भरून रक्कम काढता येते
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.