OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

योजना

वाढलेले आयुर्मान म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकासाचे साफल्य आहे. गेल्या काही वर्षांत देशातील वृद्धांची संख्या झपाट्याने वाढली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार,भारतातील वृद्धांची लोकसंख्या ७.७% आहे. या वृद्ध लोकसंख्येची काळजी घेणे हे जलद गतीने मोडीत निघालेल्या पारंपारिक कौटुंबिक पद्धती, वेगवान आधुनिकीकरण, स्थालांतर आणि शहरीकरण यांच्या पुढील मोठे आव्हान आहे.

या कारणाने, सरकारने देशातील वृद्ध व्यक्तींना आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विविध योजना, सवलती आणि धोरणे राबवविण्यास सुरूवात केली आहे. देशभरातील तळागाळातील , दुर्लक्षित व अधिकारहीन वृद्धांमध्ये आरोग्याचा प्रसार करणे, कल्याण आणि स्वावलंबन या साठी या योजना व सवलती आहेत.

वृद्ध व्यतींना चांगल्या , शांत व आर्थिक दृष्ट्या योग्य आयुष्य घालविता यावे म्हणून विविध मंत्रालयांकरवी चालवण्यात येणा-याकाही योजना व सुविधा खाली दिल्या आहेत.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.