OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

विशिष्ठ रोगांसाठीचे आहार व्यवस्थापन


आजार आहार उपचार शेरा
हाईपरलिपीडीमिया कमी फॅट, उच्च तंतुमय पदार्थ
 • दिलेल्या उंचीसाठी शरीराच्या योग्य वजनाला राखण्यासाठी मुबलक प्रमाणात कॅलरी असणे आवशयक आहे.
 • एकुण कॅलरीमध्ये कार्बोदकांची मात्रा ५५-७५% असली पाहिजे.
 • सभोवतालची प्रथिने
 • एकुण कॅलरीमध्ये प्रथिनांची मात्रा १०-१५ % असावी. (शरीराच्या आदर्श वजनाच्या अनुसार प्रति किलो ग्रॅम किमान १ ग्रॅम)
 • एकुण फॅट इनटेक एकुण कॅलरीच्या १५-३५% असावा
 • एकुण कॅलरीमध्ये फॅटची मात्रा ३०० मिग्रॅम/दिवसापेक्षा जास्त नसावी.
 • एकुण कॅलरीमध्ये संतृप्त फॅटची मात्रा १०%पेक्षा कमी असावी.
 • एकुण कॅलरीमध्ये पॉली सॅच्युरेटेड फॅटची मात्रा ८% पेक्षा जास्त नसावी.
 • एम यु एफ ए (एकुण कॅलरीच्या १०-१५%)
 • पी/एस गुणोत्तर ०.८-१.० च्या मध्ये असावे.
 • ट्रान्स फॅटी आम्लांपासुन बचाव करावा.
 • लोनोलेईक आम्ल(एन6) कॅलरीच्या ३-७%
 • अल्फा-लिनोलेईक एसिड (एन3) कॅलरीच्या १%पेक्षा कमी नसावे.
 • एलए/एएलएनए गुणोत्तर५-१० च्या मध्ये असावे.
हाईपरक्लोस्ट्रेलेमिया कमी संतृप्त फॅट, कमी कोलेस्ट्रॉल, उच्च तंतुमय पदार्थ
 
हाईपरटेंशन सोडियम प्रतिबन्ध फळे आणि भाज्या , कमी चरबीयुक्त डेयरी उत्पादने, अख्खे अन्न, बदाम इ.वर भर द्यावा. सोडियमच्या
मात्रेला २.४पेक्षा कमीवर मर्यादित (६ ग्रॅम /मीठ /दिवस) ठेवावे.
हाईपरट्रिग्लाईसेरिडीमिया एकुण चरबीमध्ये मध्यम प्रतिबंध, शर्करा आणि अल्कोहोल-प्रतिबंधीत, कॅलरी मार्फत शरीराचे आदर्श वजन प्राप्त करणे किंवा त्याला राखुन ठेवणे. जटिल कार्बोदकांच्या मात्रेला वाढवावे. मीठाईवर नियंत्रण आणावे. अल्कोहोलवर नियंत्रण आणावे.
माइकोकार्डियल इन्फार्केशन सोडियम आणि संतृप्त फॅट्सना मर्यादित करावे. जर सी एच एफ असल्यास, द्रवपदार्थांवरचे नियंत्रण आवश्यक असू शकते. चरबी हाईपरट्रिग्लाईसेरिडीमिया सारखी असते.
कन्जेस्टिव हार्ट फेल्यूर (सी एच एफ) सोडियम मर्यादित करावे. संतृप्त फॅट्सना मर्यादित करावे सोडियम मर्यादित करावे. वाढण्याची मर्यादा ०.५-१.० दिवस
डायबेटिज़ मेल्लिटस, टाईप-2,नॉन-इन्सुलिन निर्भरता कमी फॅट, कमी कोलेस्ट्रॉल, उच्च तंतुमय पदार्थयुक्त जेवण कॅलरी स्तराला निर्देशित करावे. फळे आणि भाज्या , कमी चरबीयुक्त डेयरी उत्पादने, अख्खे अन्न, बदाम इ.वर भर द्यावा. सोडियमच्या मात्रेला २.४पेक्षा कमीवर मर्यादित (६ ग्रॅम /मीठ /दिवस) ठेवावे. ग्लायसेमिक नियंत्रणासाठी कार्बोदकांच्या एकुण मात्रेचे महत्व आहे, कमी ग्लायसेमिक सूचकांकावर विचार केला जाऊ शकतो, आहाराशी निगडित तंतुमय पदार्थ १२-१४ ग्रॅम/१०० के सी पी एल
गाऊट प्युराईन मर्यादित करणे ऑरगन मीट, यकृत, वृक्क आणि विशीष्ठ समुद्री अन्नपदार्थ, मशरुम , सुकलेली फळे आणि मेव्याचे सेवन टाळा मोठ्याप्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
स्थुलता वजन कमी करणे १-२ पाऊंड प्रति आठवडा वजन कमी करण्यासाठी कॅलरी निर्देशित करा. स्त्रीयांसाठी १००० के सी ए एल आणि पुरुषांसाठी १२०० के सी एलची सर्वसाधारणपणे शिफारस केली जात नाही, कारण पौष्टिकतेच्या संबंधीत मुबलकता राखण्यासाठी अडचण येते.
जीवन शैलीतील बदल आणी व्यायामाच्या संबंधीत कार्यक्रमांची शिफारस केली जाते.
सिलीएक आजार ग्लुटेन मुक्त गहु , मोहरी, जवयुक्त पदार्थांना वगळावे. ओट कॉर्न, तांदुळ, टॅपिओका, सोयाबीन, आरोरोट आणि बटाट्याच्या पीठाचा समावेश करावा. ओट कॉर्न, तांदुळ, टॅपिओका, सोयाबीन, आरोरोट आणि बटाट्याच्या पीठाचा समावेश करावा.
मलावरोध, डाईवर्टिकुलाईटिस, हैमराईड्स उच्च तंतुमय पदार्थ (२१-३८ ग्रॅम/दिवस) पुरक घटकांच्या आधी तंतुमय आहाराच्या ग्रहणाशी संबंधीत स्त्रोतांचा प्रयोग केला पाहिजे, यांच्या अधिक सेवनामुळे कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि जस्ताच्या शोषणाला कमी केले जाऊ शकते.
अल्सरेटिव कोलाईटिस व्यक्तीगत स्वरुपाचा उच्च मसालेदार, उच्च ओसमोटिक फळांचा रस, अल्कोहल आणि कॅफिनचे सेवन करु नये.
लेक्टोस अहिसष्णुता लॅक्टोस प्रतिबंधीत/ विरहित गंभीत लॅक्टेस कमतरता- दुग्धजन्य सर्व आहार टाळावेत,
मध्य लॅक्टेक्स कमतरता
दही, ताक, कॉटेज चीज, प्रो बायोटिक दही नेहमी घेता येते.
लॅक्टेज युक्त अन्न पदार्थांच्या पूर्व उपचारासाठी लॅक्टेज विकरांचा प्रयोग केला जाऊ शकतो.
एक्यूट रेनाल फेल्यूर (ए आर एफ) रेनल फेल्युअरची तीव्रता पाहुन व्यक्तीगत स्वरुपातील
सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस इ. पदार्थांवर निर्बंध आणण्याचा विचार करावा
डायलिसीस सोबत ए आर एफ ०.८ ग्रॅम/किलोग्रॅम/प्रथिने/दिवस
दिर्घकालीन डायलिसीस शिवाय असलेला वृक्काचा आजार
प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, आणि द्रव पदार्थांवर निर्बंध आणण्याचा विचार करावा
ऊर्जा २०-३५ के सी एल/ किलो ग्रॅम/शरीराचे आदर्श वजन
हाईपर टेंशन आणि सुज येण्यासोबत सोडियम ला प्रतिबंधीत करावे (१-२ ग्रॅम/दिवस) आणि द्रव पदार्थ कमी करावेत.
प्रथिने ०.८-१.० ग्रॅम सहाय्यक ठरु शकतात.
डायलिसीस सोबतचा एंड स्टेज रेनाल आजार (ई एस आर डी)
व्यक्तीगत निर्बंध
सोडियम पोटॅशियम, फॉस्फोरस आणि द्रव प्रतिबंधांना लागु करावे.
हालचालींचा स्तर आणि शरीराच्या भाराच्या प्रमाणे ऊर्जेचे समायोजन करावे.
वजन सांभाळण्यासाठी-
२०-२३ किलो कॅलरी/किग्रॅम/शरीराचे आदर्श वजन/दिवस
वजन कमी करण्यासाठी
२०-५५किलो कॅलरी/किग्रॅम/शरीराचे आदर्श वजन/दिवस
प्रथिने-
हेमोडायलिसीस
१.१-१.४ ग्रॅम/किग्रॅम/शरीराचे आदर्श वजन/दिवस
पेरिटोनियल डायलिसिस
१.२-१.५ ग्रॅम/किग्रॅम/शरीराचे आदर्श वजन/दिवस
फॉस्फोरस-हेमोडायलिसिस
व पेरिटोनियल डायलिसिस <
१७मि. ग्रॅम/किग्रॅम/शरीराचे आदर्श वजन/दिवस
पोटॅशियम
हेमोडायलिसिस
अंदाजे 40-70 एमईक्यू/दिवस
पेरिटोनियल डायलिसिस
अंदाजे ७५ एमईक्यू/दिवस
द्रवपदार्थ-मुत्राची मात्रा आणि रुग्णाची स्थिती पाहुन
 
दंत विकृती
ग्राऊंड प्युरीड किंवा फुल लिक्विड
सध्याच डेंटल स्युचर्स असणा-या रुग्णांना स्ट्रास प्रयोग करता कामा नये.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.