OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

वयस्क व्यक्तींसाठी आंतर्गत कृती

वयस्क व्यक्तींसाठी बाह्य कृती

करमणुक केंद्रांची

पझल्स/कोडी

वर्तमान पत्रांमध्ये रोज प्रकाशित होणारी कोडी तुम्हाला तासंतास गुंतवू ठेवू शकतात, कारण त्यांचे व्यसन जडु शकते. जर तुमचे इंग्रजी चांगले असेल तर http://www.oneacross.com/crosswords/ही वेबसाईट तुम्हाला शब्दकोडी सोडविण्यास मदत करु शकते.

जर तुम्हाला अंकांमध्ये रस आहे, तर वर्तमानपत्रात रोज येणारे सुडोको खेळ करमणुक सत्राखाली येतात. विकिपिडियाच्या अनुसार सुडोको चा अर्थ(जपानी भाषेमध्ये सुडोकोचा अर्थ एकल संख्या असा होतो.)एक तर्कावर आधारीत संख्या प्रस्थापित करण्याचे कोडे असा होतो. याचा उद्देश ९*९ ग्रिडला भरणे असा असतो, ज्यामुळे प्रत्येक कॉलम, प्रत्येक ओळ आणि प्रत्येक ३*३ (त्यांना ब्लॉक्स किंवा रीजन असे सुध्दा म्हणतात)बॉक्समध्ये १ ते ९ पर्यंतच्या संख्या एकाचवेळी लिहिल्या गेल्या पाहिजेत. कोड्याच निर्मिती करणा-या व्यक्तीच्या मार्फत अंशत: पूर्ण केलेले ग्रिड दिले जाते. या खेळाच्या संबंधीत इतर माहि्ती, त्याचे नियम आणि तुम्हाला रोज गुंतवन ठेवणारी कोडी http://sosudoku.com/ वर देण्यात आली आहेत.

जर तुम्हाला शब्द आणि अंकांमध्ये रुची नसेल, पुढच्या वेळी पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एक स्वस्त रुबिक क्युब खरेदी करा. एका विशिष्ठ क्युब मध्ये, प्रत्येक बाजुला सहा ठळक रंगांपैकी एका रंगाच्या नऊ स्टिकर्सने कव्हर केले जाते. एका फिरत्या यंत्रणेने हे रंग फिरवून एकत्र केले जातातजेव्हा हे कोडे सोडवले जाते तेव्हा,क्युबची प्रत्येक बाजुएकाच रंगाची होते.विकिपिडिया http://en.wikipedia.org/wiki/Rubik's_cubeतुम्हाला रुबिक क्युबच्या क्रमपर्यायांची माहिती देते.तरhttp://www.puzzlesolver.com/puzzle.php?id=29 त्याला सोडवण्याच्या क्रमवार पाय-या देते.


बोर्ड गेम्स

जर तुमच्या कडे जोडिदार आहे, मग तो तुमचा/तुमची सहचारी/सहचारीणी, मित्र/मैत्रिण , शेजारी , नोकर किंवा नात/नातू असू शकेल, एक अशी व्यक्ती जीला तुमच्या सोबत ल्युडो, कॅरम, बुध्दिबळ, चायनिज चेकर्स आणि पत्ते खेळण्याची इच्छा असेल, तर ती एक उत्तम कल्पना असू शकते.


  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.