OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

आमच्याबद्दल

मेलिंग लिस्ट मध्ये सहभागी व्हा

वृध्द व्यक्तींसाठी तांत्रिक अंत:क्षेप (टि आय ई)

आम्हाला संपर्क करा

लेखांसाठी आमंत्रण

ओल्ड एज विडियोज

आमच्याबद्दल

वृध्दावस्थेच्या संबंधातील निदान या जेष्ठ व्यक्तींच्या ऑनलाईन कम्युनिटीमध्ये आपले स्वागत आहे.
तुम्ही एक वृध्द व्यक्ती असाल किंवा चिकित्सक, व्यावसायिक किंवा वृध्दापकाळातील समस्यांचे स्वेच्छेने निरसन करणारी व्यक्ती असाल, किंवा तुम्हाला वृध्द लोकांसंबंधी केवळ माहिती जाणुन घ्यायची असल्यास, हि वेबसाईट/हे संकेतस्थळ आपल्यासाठी अतिशय उपयोगी साबित होण्याची आम्ही अपेक्षा करतो.
तुमच्या टिपा आणि सूचना स्तुत्य आहेत..


आम्ही कोण आहोत

हे भारतातील वृध्दांसाठी असलेले एक वेबपोर्टल असून त्याची निर्मिती आबालवृध्दांसाठीची राष्ट्रिय निती (एन पी ओ पी) लक्षात घेऊन, त्यांच्या हितासाठी विज्ञान आणि सोसायटी प्रभागामार्फत केलेल्या अग्रक्रमाद्वारे.

टी आय ई कार्यक्रम विज्ञान आणि सोसायटी प्रभागाच्या अंत:क्षेपाचा परिणाम आहे. ७०व्या विशेष तज्ञ समिती बैठकीमध्ये वृध्द व्यक्तींच्या लाभासाठी विज्ञान आणि तांत्रिक अंत:क्षेपांच्या (एस ऍंड टी) च्या बद्दल चर्चा सुरु करण्यासाठी फिले पाऊल उचलले गेले, ज्यामध्ये विभीन्न हितार्थ्यांच्या भागिदारी सोबत विषयाशी संबंधीत तज्ञ अथवा वृध्दाश्रमांच्या निवासी व्यक्तींना देखील समाविष्ट करुन घेण्यात आले होते.१५ फेब्रुवारी २००६ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने संवादात्मक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यामार्फत भारतातील वृध्दांना हितावह ठरणारे तांत्रिक ज्ञान देणा-या निवडक भागांचा शोध घेण्यात आला. चर्चासत्रातील शिफारशींच्या आधारावर, एस आणि टी अत:क्षेपांना स्वास्थ्य, पोषण, संरचना, नेटवर्किंग आणि पुनर्निर्माण आणि करमणुक अश्या च?र प्रमुख क्षेत्रांमध्ये विभागण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रत्येक अंत:क्षेप प्रभागामध्ये अधिकाधीक संस्थांच्या सहभागाची हमी करण्यासाठी,विविध ठिकाणी सविस्तर चर्चासत्रांचे आयोजन करण्यासाठी महत्वपूर्ण संस्थांना निवडण्यात आले. चार अग्रणी संस्थांची या उद्देशासाठी निवड करण्यात आली आणि विविध संकल्पनांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.या व्यापक चर्चासत्रांचा परिणाम म्हणुन, कार्यक्रमाच्या विविध संकल्पनांचा आंतर्भाव करणा-या काही प्रकल्प प्रस्तावांची प्राप्ती झाली.

ऑल इंडिया इनस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (ए आय आय एम एस) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डि एस टी),www.dst.gov.in यांनी इंटरनेटवर जेष्ठ नागरिकांच्या माहिती यंत्रणेची निर्मिती आणि विकास केला.

 • हेल्पएज इंडिया (एच ए आय), www.helpageindia.org

 • आंतरराष्ट्रिय दिर्घायुता केंद्र-भारत (आय एल सी), http://ilcindia.org

 • राष्ट्रिय सामाजिक सुरक्षा संस्था (एन आय एस डी), http://nisd.gov.in/

 • डिग्निटी फाऊंडेशन

 • अल्झाईमर्स ऍंड रिलेटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडिया (ए आर डि एस आय)

 • कलकत्ता मेट्रोपॉलिटन इनस्टिट्युट ऑफ जेरन्टॉलॉजी (सी एम आय जी), http://www.cmig.in/

आमचे धेय्य

आम्ही भारतातील जेष्ठ व्यक्तींची गरिमा आणि स्वातंत्र यांना प्रोत्साहित करण्यासाठी झटत आहोत. आमच्या वेब पोर्टलमध्ये स्वास्थ्याची काळजी, पोषणाच्या आवश्यकता, हाऊसिंग, संरचना आणि पर्यावरण, करमणुक, नेटवर्किंग आणि सहयोगी उपकरणाची माहिती आंतर्भूत करण्यात आली आहे, त्यामुळे वयस्क पिढीच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास हातभार लागु शकेल.

तज्ञ मंडळीप्रमुख संशोधक:

डॉ.ए.बी.डे,
प्राध्यापक आणि प्रमुख
वृध्द सेवा
ए आय आय एम एस

सह संशोधक:
डॉ. आर. एस.त्यागी,
उपसंचालक,
संगणक सुविधा
ए आय आय एम एस


सहयोगी अध्यापक:
डॉ.आशिष गोयल,
औषधी विभाग
लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज
नवी दिल्ली.

वेब पोर्टल समिती सदस्य


 • डॉ.विनिता शर्मा

 • डॉ. मोहन आगाशे

 • डॉ.शुभा सोनेजा

 • डॉ.इंदिरा जयप्रकाश

 • डॉ.सुगन भाटिया

 • Ms. Anupama Dutta

 • सुश्री. किरण पी.सोहाल

 • श्री.प्रविण कुमार

 • डॉ. शैलु श्रीनिवासन

 • जी.जी.रे

 • डॉ.सुरेश कुप्पुस्वामी

 • डॉ.एस.डी.गोखले

 • डॉ. ए.बी.डे

 • डॉ. बी.कृष्णस्वामी

 • डॉ. ए.पी.जैन

 • डॉ. वी सी गोयल

 • डॉ. उषा दिक्षित

 • श्री. आर. साहा

 • संचालक एन आय एन

 • संचालक , एन आय एस डी

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.